७ मोफत ख्रिस्ती पुस्तके. सर्वांनी वाचायलाच हवी.

  • आध्यात्मिक लागूकरणांनी पूर्ण भरलेली, जी लागूकरणे तुमच्या ख्रिस्ती अनुभवाला विस्तारित करण्यास आणि जीवनात वाढण्यास मदत करतात.
  • देवाच्या वचनामधून तुम्ही ख्रिस्त कसा आस्वादू शकता ते शिका आणि आध्यात्मिकरित्या पोषण प्राप्त केलेले असा.
  • तपशीलवार स्पष्टीकरणे जी तुम्हासाठी पवित्र शास्त्र खुले करतात आणि तुम्हाला पवित्र शास्त्राची खोलवर समज देतात जेणेकरून तुम्ही अधिक प्रकटीकरण प्राप्त कराल.

अलिकडचे लेख

शांती आणि सुरक्षितपणा

आम्हांला शांती व सुरक्षितपणा प्रदान करण्याच्या हेतूनेच मानवी समाजाची रचना करण्यात आली आहे. शांती व सुरक्षिततेशिवाय आपले जीवन भीती आणि संशयात व्यतीत होते. आमची सरकार आमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे; आमची रुग्णालये आणि दवाखाने आपले आरोग्य व शारीरिक कल्याण जपण्याचा प्रयत्न करतात, आमच्या बँका आणि इतर वित्तीय संस्था आमच्या बचती आणि गुंतवणूकीसाठी सुरक्षिततेचे आश्वासन देतात. परंतु शेवटी, आपण आपल्या वित्तीय संस्था, आपले सरकार, आपली आरोग्य सेवा प्रणाली आणि ज्यावर आपण अवलंबून आहोत अशा बर्‍याच गोष्टींमध्ये दिलेल्या सुरक्षिततेवर खरोखर किती अवलंबून आहे?

आम्हाविषयी

रेमा, उच्चतम दर्जाचे ख्रिस्ती साहित्य 100 हून अधिक देशात आणि 30 हून अधिक भाषांमध्ये वितरीत करते. आम्ही साध्या तत्वानुसार वितरण करतो - आमचे सर्व साहित्य पूर्णपणे मोफत देण्यात आले आहे. आमच्या मोफत ख्रिस्ती पुस्तक मालिकेतील पहिले पुस्तक आहे ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे.

आमची मोफत ख्रिस्ती पुस्तके.

आमची पुस्तके तुम्हास पवित्र शास्त्र जाणण्यासाठी, ख्रिस्ताविषयी शिकण्यासाठी तुम्हास मदत करू शकतात, आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता प्रात्यक्षिक मदत पुरवू शकतात.

आमची पुस्तके तुम्हास पवित्र शास्त्र जाणण्यासाठी, ख्रिस्ताविषयी शिकण्यासाठी तुम्हास मदत करू शकतात, आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता प्रात्यक्षिक मदत पुरवू शकतात. ही मालिका ३ संचातील ७ पुस्तकांची आहे. ह्या मालिकेतील विषय प्रगती करतात आणि प्रत्येकाकरता अद्भूत पुरवठा आहेत.

इ-पुस्तक किंवा छापिल पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध


इतरांसह वाटून घ्या