छापील पुस्तकांची उपलब्धता तपासा

आम्ही 7 मोफत पुस्तके देतो जी 3 भागांच्या मालिकेत योजिलेली आहेत. ती पवित्र शास्त्रावरील विषयांच्या प्रगतीचा आणि जे ख्रिस्ती जीवन एक दुसऱ्यावर बांधले जाते त्या ख्रिस्ती जीवनाचा आढावा घेतात, कोणाही एकाने वाचावे याकरता त्यांना परिपूर्ण मालिका बनवतात. जास्तीजास्त लाभाकरता आम्ही तुम्हास पुढील क्रमाने पुस्तके वाचण्यास सुचवतो.

मालिका

खालील दालन आम्ही वितरीत करत असलेली पुस्तके प्रदर्शित करते. जेव्हा तुम्ही तुमची पहिली मागणी नोंदवाल, तेव्हा तुम्ही पहिला संच प्राप्त करण्याद्वारे आरंभ कराल. त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या संचाकरता विनंती करण्यासाठी सूचना प्राप्त कराल, आणि पुढे तिसऱ्या संचाकरता. तुम्ही सात पुस्तकांची संपूर्ण मालिका वाचून काढावी याकरता आम्ही तुम्हास निमंत्रित करत आहोत.


इतरांसह वाटून घ्या