आमच्या पुस्तकांमधून पवित्र शास्त्राभ्यास विषय शोधा

आमच्या पुस्तकातील विषय हे प्रासंगिक पवित्र शास्त्राभ्यासाकरता परिपूर्ण आहेत.

तुम्ही आमच्या पुस्तकांचा उपयोग प्रासंगिक पवित्र शास्त्राभ्यास, वैयक्तीक, लहान गट किंवा मोठ्या प्रमाणावरील पवित्र शास्त्राभ्यासाकरता करु शकता. प्रत्येक प्रकरण हे पवित्र शास्त्रातील विषय आहे जो अभ्यासला जाउ शकतो आणि तुमच्या दैनंदिन पवित्र शास्त्र वाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी समजून घेतला जाउ शकतो. आमच्या पुस्तकातील काही विषय या गोष्टी समाविष्ट करतात:

    मानवी जीवनाचा अर्थ मानवाला माघारे आपणाकडे उध्दरण्याची देवाची कृती मानवाच्या तारणाचा अर्थ, मार्ग आणि उद्देश प्रार्थना कशी करावी आणि देवासह सहभागीता कशी राखावी यावरील धडे योग्य ख्रिस्ती जीवनाकरता मूलभूत तत्वे आणि आचार आम्हाकरता प्रत्येक गोष्ट या नात्याने असलेल्या ख्रिस्ताच्या चित्राकडे एक दृष्टीक्षेप मानवी आत्म्यात मानवासह देवाचे मिसळणे यासह पवित्र शास्त्राचा व्यक्तीगत अर्थ ख्रिस्ती जगण्याकरता आध्यात्मिक मार्गदर्शन ख्रिस्ती म्हणून कसे प्रगल्भ व्हावे आणि आंतरीक जीवनाचे अनुभव सनातन जीवन आणि देवाचे दैवी जीवन जाणणे त्याची मंडळी लाभावी ही देवाची अभिलाषा आणि देव ज्या मंडळीची अभिलाषा बाळगतो त्या मंडळीचा अर्थ

पवित्र शास्त्राभ्यास साधने


इतरांसह वाटून घ्या