७ मोफत ख्रिस्ती पुस्तके. सर्वांनी वाचायलाच हवी.

अलिकडचे लेख

क्लेशातून आणि त्रासातून सुटका मिळवण्याकरता प्रभूच्या नावाचा धावा करणे

क्लेशातून आणि त्रासातून सुटका मिळवण्याकरता प्रभूच्या नावाचा धावा करणे

क्लेशाच्या आणि त्रासाच्या परिस्थितींमध्ये कसा प्रतिसाद द्यावा, याबाबत, लोक पुष्कळदा फारच गोंधळलेले किंवा अस्पष्ट असतात. अनेकजण अशा समयी प्रार्थनेकडे वळतात, परंतु, आम्ही कशासाठी प्रार्थना करायची, आणि आम्ही कशी प्रार्थना करायची? एक अगदी साधा आणि सहज उपयोगी पडणारा मार्ग म्हणजे, पवित्र शास्त्रामध्ये (बायबलमध्ये) नमूद केल्याप्रमाणे प्रभूच्या नावाचा धावा करणे (रोम. 10:13). धावा करणे ही विशिष्ट प्रकारची प्रार्थनाच आहे; ती केवळ एक विनंती किंवा संभाषण नाही, तर आत्मिक श्वसनाचा सराव आहे, जो आम्हाला जिवंत बनवतो आणि आमचे आत्मिक सामर्थ्य टिकवून ठेवतो.

सर्व बुद्धीच्या पलीकडे असलेली शांती मला कशी प्राप्त होऊ शकेल?

सर्व बुद्धीच्या पलीकडे असलेली शांती मला कशी प्राप्त होऊ शकेल?

आमच्यापैकी अनेकजण विचार करतात की, शांती मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आमचे बाहेरील पर्यावरण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. तथापि, प्रत्यक्षात आम्हीच बाहेरच्या पर्यावरणाने नियंत्रित केले जात असतो. आमचे बाहेरील पर्यावरण शांतीपूर्ण बनण्याची आम्ही आशा करतो, परंतु त्याऐवजी, आमचे जीवनच सातत्याने शांतीचा शोध करण्याचा आणि ती राखण्याच्या प्रयत्नात असते. दुसऱ्या बाजूला, पवित्र शास्त्र (बायबल) जगण्याचा एक संपूर्णपणे निराळाच मार्ग प्रकट करते; तेच हे जीवन आहे जे आमच्या पर्यावरणाची पर्वा न करता उच्च, सखोल, चिरस्थायी, आणि श्रेष्ठ शांती आणते.

आम्हाविषयी

रेमा, उच्चतम दर्जाचे ख्रिस्ती साहित्य 100 हून अधिक देशात आणि 30 हून अधिक भाषांमध्ये वितरीत करते. आम्ही साध्या तत्वानुसार वितरण करतो - आमचे सर्व साहित्य पूर्णपणे मोफत देण्यात आले आहे. आमच्या मोफत ख्रिस्ती पुस्तक मालिकेतील पहिले पुस्तक आहे ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे.

आमची मोफत ख्रिस्ती पुस्तके.

इ-पुस्तक किंवा छापिल पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध

आमची पुस्तके तुम्हास पवित्र शास्त्र जाणण्यासाठी, ख्रिस्ताविषयी शिकण्यासाठी तुम्हास मदत करू शकतात, आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता प्रात्यक्षिक मदत पुरवू शकतात. ही मालिका ३ संचातील ७ पुस्तकांची आहे. ह्या मालिकेतील विषय प्रगती करतात आणि प्रत्येकाकरता अद्भूत पुरवठा आहेत.

अधिक जाणा

तुमची मोफत पुस्तके मिळवा

येथे सुरूवात करा.

* अशी खूण केलेल्या रकान्यांमध्ये चुका आहेत. कृपया त्या दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा.

* अशी खूण केलेल्या रकान्यांमध्ये चुका आहेत. कृपया त्या दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा.


दुसरी सेवा उपयोगात आणा

पुस्तकाच्या स्वरूपाची निवड करा

इ-पुस्तके

डाउनलोडसाठी सर्व भाषा उपलब्ध आहेत
इ-पुस्तके डाउनलोड करा

छापील पुस्तके

मागणी नोंदविताना भाषा निवडा
छापिल पुस्तके उपलब्ध नाहीत

इ-पुस्तके सर्व भाषात उपलब्ध आहेत


उत्पादन निवडा


आमच्या मालीकेतील मागील संचाकरता मागणी केलेली आम्हास आढळली नाही.
आमच्या मालिका कसे काम करतात ते पाहा

आम्ही 7 मोफत पुस्तके देतो जी 3 भागांच्या मालिकेत योजिलेली आहेत. ती पवित्र शास्त्रावरील विषयांच्या प्रगतीचा आणि जे ख्रिस्ती जीवन एक दुसऱ्यावर बांधले जाते त्या ख्रिस्ती जीवनाचा आढावा घेतात, कोणाही एकाने वाचावे याकरता त्यांना परिपूर्ण मालिका बनवतात. जास्तीजास्त लाभाकरता आम्ही तुम्हास पुढील क्रमाने पुस्तके वाचण्यास सुचवतो.

  1. पहिला संच
  2. दुसरा संच
  3. तिसरा संच

इ-पुस्तके डाउनलोड करा

जर तुमच्याकडे संच १ आधीच आहे तर हा छापील नमुना भरा आणि आम्ही तुमची विनंती विचारात घेऊ.


बटवडा पध्दत


संपर्क माहिती

अकाउंट आहे काय? लॉगइन

* अशी खूण केलेल्या रकान्यांमध्ये चुका आहेत. कृपया त्या दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा.


इतरांसह वाटून घ्या